धर्मांतर करण्यासाठी आलेल्या अज्ञात धर्मियांच्या लोकांना गावकऱ्यांनी दिला चोप|#24×7 महाराष्ट्र न

1 year ago
2

धर्मांतर करण्यासाठी आलेल्या अज्ञात धर्मियांच्या लोकांना गावकऱ्यांनी दिला चोप |

#Thane : भिवंडीत अजब प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करण्यासाठी आलेल्या काही अज्ञात धर्मियांच्या लोकांना गावकऱ्यांनी मारहाण करत गावाबहेर काढले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
सध्या बहुतांश ठिकाणी धर्मांतरचा विषय समोर येत आहेत त्यामध्ये हा एक प्रकार समोर आल्याने तेथील गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. ह्याची पुष्टी 24×7महाराष्ट्र न्यूज करत नाही.

Loading comments...