| कराळे मास्तरांचे सरकारविरोधात रस्त्यावर बेरोजगार तरूणांचं भजे विकून आंदोलन |

1 year ago
2

| कराळे मास्तरांचे सरकारविरोधात रस्त्यावर बेरोजगार तरूणांचं भजे विकून आंदोलन |
#karalesir #karalesirvardha #modi #chaiwala #governmentjobs #phinicsacademy #maxmaharashtra
गेल्या काही दिवसांपासून वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवकांचे आंदोलन सुरू आहे. सरकारी नोकऱ्यांच कंत्राटी पद्धतीने भरती करण्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. अनेक युवकांनी यावेळी अनोख आंदोलन केलं आहे तर. फिनिक्स अकॅडमीचे बाळकृष्ण कराळे मास्तरही या सरकारविरोधात आता रस्त्यावर उतरले आहेत.

Loading comments...