नांदेडची घटना ;अंधारेंनी थेट सावंतांना केलं टार्गेट | Sushma Andhare on Tanaji Sawant

8 months ago
6

नांदेडची घटना ;अंधारेंनी थेट सावंतांना केलं टार्गेट | Sushma Andhare on Tanaji Sawant

नांदेडमध्ये २४ तासात २४ रुग्णांच्या मृत्यूने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

#sushmaandhare #speech #incident #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...