काँग्रेसची यात्रा रोखताच सचिन सावंतांनी व्यक्त केली खंत | Sachin Sawant

1 year ago
1

काँग्रेसची यात्रा रोखताच सचिन सावंतांनी व्यक्त केली खंत | Sachin Sawant

मुंबईत काँग्रेसकडून महात्मा गांधी जयंती निमित्त यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला पोलीस प्रशासनाकडून रोखण्यात आले. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, गांधीजींच्या देशातच गांधींना अभिवादन करण्यास प्रतिबंध असतील तर त्यासारखं मोठं दुर्दैव नाही.

#sachinsawant #congress #mumbai #gandhijayanti #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...