आधी 'मशाल' चे स्टेटस ; नंतर यु-टर्न घेत दिला इशारा | Kiran Samant

8 months ago
9

आधी 'मशाल' चे स्टेटस ; नंतर यु-टर्न घेत दिला इशारा | Kiran Samant

किरण सामंत .. काही दिवसांपूर्वी राणेंच्या बालेकिल्ल्यामधून किरण सामंत उमेदवार असतील अशा चर्चा दबक्या आवाजात होत होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दाव्यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच आहे. भाजपकडून प्रमोद जठार, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत होतं. पण गणित बिघडवलं ते किरण सामंत यांच्या एका व्हाट्सअॅप स्टेटस ने . त्यामुळे किरण सामंत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून....

#kiransamant #udaysamant #speech #chiplun #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...