OBC समाजासाठी आशिष देशमुख आक्रमक | Ashish Deshmukh | OBC Reservation

8 months ago
2

OBC समाजासाठी आशिष देशमुख आक्रमक | Ashish Deshmukh | OBC Reservation

ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होऊ देणार नाही, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याची आठवण करुन देत भाजप नेते आशिष देशमुख यांनी OBC समाजाच्या बैठकीबाबतची माहिती माध्यमांना दिली. ते नागपूर येथे बोलत होते.

#ashishdeshmukh #nagpur #obcreservation #marathareservation #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...