JP Nadda Pune Visit | हा व्हिडिओ बघा, नेमकं काय घडलं ?

8 months ago
7

J P Nadda | हा व्हिडिओ बघा, नेमकं काय घडलं ? | Pune Ganpati Event Fire
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पुण्यात गणेश दर्शन दौऱ्यावर आहेत. यावेळी शहरातील साने गुरुजी मित्र मंडळाच्या आरतीला त्यांनी हजेरी लावली असता देखाव्याच्या कळसाला आग लागली. यावेळी त्यांना आरती अर्ध्यावर सोडून जावे लागले. सुदैवाने पाऊस सुरु असल्याने पुढील अनर्थ टळला.
#JPNadda #ganeshotsav2023 #Pune #GaneshMandal#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(NS0923)

Loading comments...