पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची पलटी...

2 years ago
2

पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची पलटी

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून मीडिया मॅनेज केल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर नेण्याचा मोलाचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिलाय. त्यामुळे बावनकुळे वादात सापडले आहेत.

#bjp #chandrashekharbawankule #devendrafadnavis #nitingadkari #journalist

Loading comments...