रोहित पवारांचे फ्लेक्स लागताच बघा काय म्हणाले अजित पवार ? | Ajit Pawar | Rohit Pawar

9 months ago

रोहित पवारांचे फ्लेक्स लागताच बघा काय म्हणाले अजित पवार ? | Ajit Pawar | Rohit Pawar

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जागोजागी फ्लेक्स लागले आहेत. या फ्लेक्सवर रोहित पवार यांच्या नावा पुढे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

#ajitpawar #rohitpawar #ncp #latestnews #rohitpawarbhavicm #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...