'अमित शाह शब्दाला पक्का माणूस, शब्द दिला म्हणजे दिला' | CM Eknath Shinde | Amit Shah

1 year ago
1

'अमित शाह शब्दाला पक्का माणूस, शब्द दिला म्हणजे दिला' | CM Eknath Shinde | Amit Shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेलाही हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांचे तोंडभरुन कौतुक केले.

#cmeknathshinde #amitshah #mumbai #mumbaiuniversity #latestnews #shivsena #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...