पत्रकाराच्या प्रश्नावर भडकले अजित पवार, "मला विकासाबाबत विचारा..." | Ajit Pawar News

8 months ago
3

पत्रकाराच्या प्रश्नावर भडकले अजित पवार, "मला विकासाबाबत विचारा..." | Ajit Pawar News

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीतील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांना प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या फोटोबाबत विचारण्यात आले. यावर अजित पवारांनी पत्रकारांना खडे बोल सुनावले.

#ajitpawar #prafulpatel #sharadpawar #pune #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...