''चहा घ्यायला चला, असं बोलणं यात गैर काय ?'' | Chandrashekhar Bawankule On Viral Audio Clip

1 year ago
1

''चहा घ्यायला चला, असं बोलणं यात गैर काय ?'' | Chandrashekhar Bawankule On Viral Audio Clip

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बावनकुळे पदाधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. सूचना देताना बावनकुळेंनी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावरही घेऊन जा, असे म्हटले आहे. राजकीय वर्तुळात चर्चा होताच बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

#ChandrashekharBawankule #BJP #nashik #viralaudioclip #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...