८ वर्षानंतर Ramesh Kadam मोहोळमध्ये दाखल | Mohol Constituency

9 months ago
1

८ वर्षानंतर Ramesh Kadam मोहोळमध्ये दाखल | Mohol Constituency

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम तब्बल 8 वर्षानंतर मोहोळ शहरात दाखल कदमांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी केली तुफान गर्दी मोहोळ शहरात मनसे, राष्ट्रवादी अजित दादा गट, शरद पवार गटाकडून स्वागतासाठी बॅनरबाजी कार्यकर्त्यांच्या साक्षीने करणार राजकीय भूमिका जाहीर

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0923)

Loading comments...