रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीप आरोप | Rohit Pawar On Ajit Pawar NCP

9 months ago
3

रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीप आरोप | Rohit Pawar On Ajit Pawar NCP

राष्ट्रवादीच्या दोन गटातील संघर्षात आता ब्लॅकमेलिंगचे अस्त्रही वापरलं जातंय. रोहित पवारांनी अजित पवार गटावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केलेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवारांनी म्हटले की, "काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. तू सही कर नाहीतर काम होणार नाही असं अजितदादा गटाकडून सांगितलं जातंय. आमदारांचं एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत."

#rohitpawar #ajitpawar #ncp #sharadpawar #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...