आदित्य ठाकरे मध्यप्रदेश दौऱ्यावर, कमलनाथांची भेट घेणार | Aaditya Thackeray Visits Madhya Pradesh

1 year ago
1

आदित्य ठाकरे मध्यप्रदेश दौऱ्यावर, कमलनाथांची भेट घेणार | Aaditya Thackeray Visits Madhya Pradesh

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनवरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठीच आदित्य ठाकरे हे मध्यप्रदेशला जाणार आहेत.

#adityathackeray #shivsenaubt #madhyapradesh #16mladisqualificationcase #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...