कायदेतज्ज्ञांसोबतच्या बैठकीत काय ठरलं ? राहुल नार्वेकरांनी सर्व सांगितलं | Rahul Narwekar | 16 MLA

2 years ago
1

कायदेतज्ज्ञांसोबतच्या बैठकीत काय ठरलं ? राहुल नार्वेकरांनी सर्व सांगितलं | Rahul Narwekar | 16 MLA Disqualification Case

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आमदार अपात्रतेबाबत काय कार्यवाही केली हे सांगण्यासाठी अवघे चार दिवस बाकी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात विधी विभाग तसेच वकिलांशी सल्लामसलत केली. त्यानंतर राहुल नार्वेकर अचानक दिल्लीला रवाना झाले. पक्षश्रेष्ठी आणि खटल्याशी संबंधित ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करण्यासाठी ही दिल्ली भेट असल्याची चर्चा आहे.

#rahulnarvekar #disqualification #case #shivsena #assembly #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...