एक अनोखा उपक्रम कलाशिक्षक मनोहर बाविस्कर यांनी सुकलेल्या नारळात घडवले अष्टविनायकाचे दर्शन!

11 months ago
2

एक अनोखा उपक्रम
हिमालया हायस्कूल बोरिवली या शाळेतील कलाशिक्षक मनोहर बाविस्कर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम केला.
आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ म्हणजे नारळ या *नारळातील कोरीव काम केलेले श्री गणेशाची मूर्ती.* सुकलेल्या नारळामध्ये अष्टविनायकाचे दर्शन घडविले

Loading comments...