पहाटे ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किरण नाकती यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला..

11 months ago
2

पहाटे ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किरण नाकती यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला..

माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दाखवलेले प्रेम म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आमच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे 4 वाजता लावलेली हजेरी.
- किरण विष्णु नाकती
( नौपाडा विभागप्रमुख )

Loading comments...