बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा! असे साकडे घालत मुख्यम

1 year ago

बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा! असे साकडे घालत मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी #गणेशोत्सव च्या राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

#ganeshchaturthi2023

Loading comments...