Devendra Fadnavis यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा | Madhya Pradesh

1 year ago

Devendra Fadnavis यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा | Madhya Pradesh

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी हे सकाळी काय बोलतात ते त्यांना रात्री आठवत नाही.

#devendrafadnavis #bjp #rahulgandhi #congress #soniagandhi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...