आज मिरा भाईंदर येथे शिवणेरीनगर सहकारी पतपेढी मर्यादित, वाशी याचे दुसरी शाखाचे मिरा रोड पश्चिम य

2 years ago
2

आज मिरा भाईंदर येथे शिवणेरीनगर सहकारी पतपेढी मर्यादित, वाशी याचे दुसरी शाखाचे मिरा रोड पश्चिम येथे उद्घाटन झाले. सदर नवीन शाखा अधक्ष्य.बाळासाहेब शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले..सादर कर्मक्रामास दिलीप बापू धोत्रे साहेब ,मनसे नेते, आधक्ष्य, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना ,आमदार नरेंद्र मेहता साहेब,
संदीप राणे साहेब ,मिरा भाईंदर शहर प्रमुख मनसे सहकार सेना
सुरेश पटनाईक चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना वरील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Loading comments...