नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा हनुमंत मॅकला यांच्यातर्फे गोरगरीबवस्तीत समाजकारण

2 years ago
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका चाहत्या कडून भाजपा बोरिवली विधानसभा पदाधिकारी हनुमंत मॅकला यांच्यातर्फे गोरगरीब वस्तीत पिण्याच्या पाण्याचा नळ चे व्यवस्थापन तसेच बोरिवली गोराईतील वृद्धाश्रम आणि वरिष्ठ नागरिक यांना मोफत फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन पहा महाराष्ट्र न्यूज हा रिपोर्ट!

Loading comments...