Ajit Pawar विरुद्ध Sharad Pawar; NCP' चे दोन्ही गट आमनेसामने येणार

11 months ago
8

Ajit Pawar विरुद्ध Sharad Pawar; NCP'चे दोन्ही गट आमनेसामने येणार

महाराष्ट्राच्या राजकारणात आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. त्यांनाही आता नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाने पाचारण केले असून येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

#ncpsplits #ajitpawar #sharadpawar #ajitpawarvssharadpawar #pawarvspawar #pawarfamily #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0923)

Loading comments...