Sanjay Raut News | ''सरकारचे 5स्टार हॉटेलमध्ये बसून मराठवाड्याच्या दुष्कळावर चिंतन'' | Sambhajinagar

9 months ago
1

Sanjay Raut News | ''सरकारचे 5 स्टार हॉटेलमध्ये बसून मराठवाड्याच्या दुष्कळावर चिंतन'' | Sambhajinagar

खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. हे ठगांचे सरकार आहे, असे राऊत म्हणाले. यामध्ये २ भामटे आणि १ ठग आहे. संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सरकार पैशांची उधळण करत आहे, असेही राऊत म्हणाले.

#sanjayraut #sambhajinagar #cabinatemeeting #shivsenaubt #cmeknathshinde #dcmajitpawar #dcmdevendrafadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...