Devendra Fadnavis यांचा OBC समाजाला शब्द, तर मराठा आरक्षणाबाबत बघा नेमके काय म्हणाले ? | Nagpur

1 year ago
1

Devendra Fadnavis यांचा OBC समाजाला शब्द, तर मराठा आरक्षणाबाबत बघा नेमके काय म्हणाले ? | Nagpur

ओबीसी आरक्षणात कुणीही नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिला. नागपूर येथे ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन साखळी उपोषण सुरु होते. याच उपोषणस्थळी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना विश्वास दिला.

#devendrafadnavis #obcreservation #nagpur #bjp #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...