मराठवाड्यासाठी CM Eknath Shinde यांनी केल्या मोठा घोषणा | Sambhajinagar Cabinet Meeting

10 months ago
1

मराठवाड्यासाठी CM Eknath Shinde यांनी केल्या मोठा घोषणा | Sambhajinagar Cabinet Meeting

आज मराठवाड्यात कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत सरकारने अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्यासाठी एकूण ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. सरकार येत्या काळात अनेक योजना राबवणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

#cmeknathshinde #cabinetmeeting #chhatrapatisambhajinagar #marathwadamuktidin #dcmfadnavis #dcmajitpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...