संभाजी भिडेंनी उचलली मराठा आरक्षणाची मोठी जबाबदारी | Sambhaji Bhide Meet Manoj jarange

1 year ago
1

संभाजी भिडेंनी उचलली मराठा आरक्षणाची मोठी जबाबदारी | Sambhaji Bhide Meet Manoj jarange | Jalna Maratha Protest

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

#sambhajibhide #manojjarange #jalnaprotest #marathaprotest #jalnanews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...