सुप्रीम कोर्टात न टिकलेल्या मराठा आरक्षणावर CM Shinde यांचे महत्वाचे विधान | Maratha Reservation

1 year ago
1

सुप्रीम कोर्टात न टिकलेल्या मराठा आरक्षणावर CM Eknath Shinde यांचे महत्वाचे विधान | Maratha Reservation

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना राज्य सरकारकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#cmeknathshinde #marathareservation #allpartymeeting #manojjarange #jalnaprotest #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...