Nitesh Rane यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप |

10 months ago
1

Nitesh Rane यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप |
NIA ने उद्धव ठाकरेंना अटक करावी आणि चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे वारंवर राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात दंगल होणार असल्याचं विधान करत आहेत. त्यांच्याजवळ नक्की अशी कोणती माहिती आहे. याची NIAने चौकशी करावी असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
#niteshrane #bjp #shivsenaubt #uddhavthackeray #NIA #niteshranelatestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...