Sunil Tatkare यांनी सांगितला कोल्हापूरच्या सभेचा हेतू, बघा काय म्हणाले ? | Ajit Pawar Kolhapur Sabha

10 months ago

Sunil Tatkare यांनी सांगितला कोल्हापूरच्या सभेचा हेतू, बघा काय म्हणाले ? | Ajit Pawar Kolhapur Sabha |
आज कोल्हापूरला उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार आहे. ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आहे. या सभेतून अजित पवार शरद पवार गटावर निशाणा साधणार असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात सुनील तटकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले ही उत्तरदायित्व सभा आहे.
#ajitpawar #ncp #pune #ajitpawarroadshow #kolhapur #ajitpawarncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...