शिंदे - सुनक भेटीवर बघा काय म्हणाले ठाकरे ? | Uddhav Thackeray On CM Shinde | Jalgaon Sabha |

1 year ago
1

शिंदे - सुनक भेटीवर बघा काय म्हणाले ठाकरे ? | Uddhav Thackeray On CM Shinde | Jalgaon Sabha |
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज जळगावात होते. जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जाहीरसभेला संबोधित केलं. यावेळी ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांवर आणि भाजपवर सडकून टीका केली.
#UddhavThackeray #Jalgaon #ShivsenaUBT #ShindeSarkar #JalgoanSabha #UddhavThackerayJalgaonSpeech #AmbdasDanve #GulabraoPatil#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...