जेव्हा Vilasrao Deshmukh यांनी दोन भेटीत सोडवलं होतं उपोषण | Anna Hazare

10 months ago

जेव्हा Vilasrao Deshmukh यांनी दोन भेटीत सोडवलं होतं उपोषण | Anna Hazare

आता महाराष्ट्रामध्ये जालना येथील आंदोलनाला आलेलं तीव्र स्वरूप आपण सगळेच अनुभवत आहोत.राज्यात तीन पक्षांचं सरकार असूनही या परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अनेक स्तरावरून टीका होतायत. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतात गाजलेलं एक आंदोलन म्हणजे २०११ मध्ये कॉंग्रेसच्या काळात झालेलं अण्णा हजारे यांचे आंदोलन.

#manojjarange #cmeknathshinde #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenew #VilasraoDeshmukh #CMEknathShinde #AnnahajareProtest #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0923)

Loading comments...