Manoj Jarange यांनी दिला सरकारला पर्याय, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest

2 years ago
2

Manoj Jarange यांनी दिला सरकारला पर्याय, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest

उपोषणाचा १४ वा दिवस उजाडला तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. जरांगे यांनी सरकार पुढे २ पर्याय ठेवले आहेत. एकतर २००४च्या जीआरमध्ये सुधारणा करा. अन्यथा नवीन जीआर काढून सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाण पत्र देण्याचा नवीन GR काढा.

#manojjarange #cmeknathshinde #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenew #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...