CM Shinde यांची खेळी, राजस्थानात काँग्रेस हादरली; बघा काय घडलं ? | Rajendra Singh Gudha In Shivsena

2 years ago
2

CM Eknath Shinde यांची खेळी, राजस्थानात काँग्रेस हादरली; बघा काय घडलं ? | Rajendra Singh Gudha In Shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्यासह देशभरातही शिवसेना पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच शिंदेंनी आता आपला पक्ष वाढवण्यासाठी राजस्थान राज्याची निवड केल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राजस्थान येथे जाऊन काँग्रेसच्या बड्यानेत्याला शिवसेनेत प्रवेश दिलाय. हा नेता कोणी साधासूधा नाहीये तर राजस्थानचा माजी मंत्री राहिलाय.

#cmeknathshinde #shivsena #rajendrasinghgudha #congress #cmshindeinrajasthan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...