Jalna News | Manoj Jarange यांच्या भूमिकेवर बघा काय म्हणाले CM Shinde ?| Maratha Reservation Protest

10 months ago

Jalna News | Manoj Jarange यांच्या भूमिकेवर बघा काय म्हणाले CM Shinde ?| Maratha Reservation Protest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली येथील G 20 परिषदेला उपस्थित राहिले आहेत. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलना विषयी विचारले. यावेळी शिंदेंनी जरांगे पाटील यांना पुन्हा विनंती केली.

#manojjarange #cmeknathshinde #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...