Jalna News | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर Ajit Pawar स्पष्टच बोलले | Maratha Reservation

1 year ago

Jalna News | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर Ajit Pawar स्पष्टच बोलले | Maratha Reservation

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही जरांगेंशी बोलत आहे. पण आम्ही त्यांना पटवून देण्यात कमी पडत आहोत.

#manojjarange #ajitpawar #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...