Chandrakant Patil यांच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं ? तरुणाची काय होती मागणी ?

1 year ago
8

Chandrakant Patil यांच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं ? तरुणाची काय होती मागणी ?

भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खेड येथील कार्यक्रमात एका तरुणाने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने शेतीविषयी प्रश्न विचारुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरु होत असतानाच हा सगळा प्रकार घडला.

#chandrakantpatil #bjp #khed #chandrakantpatilviralnews #pune #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...