Prakash Ambedkar यांचा PM Modi यांच्यावर गंभीर आरोप

11 months ago
1

Prakash Ambedkar यांचा PM Modi यांच्यावर गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आंबेडकर म्हणाले, मिस्टर मोदी, अमेरिकन राष्ट्रपती जो बायडनला भारतात आणण्याची ही किंमत आहे का? मला असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकी कंपन्यांना तुम्ही १२ हजार कोटी इतक्या किमंतीची संरक्षण कंत्राटे वाटणार आहात. ज्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी G20 Summitची भेट रद्द केली.

#prakashambedkar #pmmodi #g20summit #joebaiden #VladimirPutin #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...