Ajit Pawar Road Show | पुण्यात अजितदादांचा भव्य रोड शो |

9 months ago

Ajit Pawar Road Show | पुण्यात अजितदादांचा भव्य रोड शो |
कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार पुण्याहून कोल्हापूरला रवाना झाले आहेत. पुण्यातून निघताना अजित पवारांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. तसेच दादांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दादांचे जंगी स्वागत केले.
#ajitpawar #ncp #pune #ajitpawarroadshow #kolhapur #ajitpawarncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...