Prakash Ambedkar यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान | Maratha Reservation |

1 year ago
1

Prakash Ambedkar यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान | Maratha Reservation |
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश अंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांनी एकत्र यावे आणि त्यावर तोडगा काढवा, असा सल्ला दिला आहे. जो पर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत प्रश्न मिटणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले.
#PrakashAmbedkar#prakashambedkarnews #prakashambedkaronmarathareservation #pune #marathaprotest #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...