Jalna News : Trupti Desai यांचा सरकारला इशारा, बघा काय म्हणाल्या ? | Maratha Protest News

1 year ago

Jalna News : Trupti Desai यांचा सरकारला इशारा, बघा काय म्हणाल्या ? | Maratha Protest News

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज जालन्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी तृप्ती देसाई यांनी सरकारला इशारा दिला. त्या म्हणाल्या, जरांगे पाटलांना काही झाले तर मी एकाही मंत्र्याला पायरी चढून देणार नाही.

#TruptiDesaiJalnaNews #TruptiDesaiMeetManojJarange #TruptiDesailatestNews #marathaandolan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0923)

Loading comments...