Manoj Jarange News | 'आधी जी आर, मगच उपोषण मागे,' जरांगे पाटील भूमिकेवर ठाम | Maratha Protest |

1 year ago

Manoj Jarange News | 'आधी जी आर, मगच उपोषण मागे,' जरांगे पाटील भूमिकेवर ठाम | Maratha Protest |
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणावर बसले आहेत. आज या उपोषणाचा ८ वा दिवस आहे. सरकारने जी आर द्यावा मगच उपोषण मागे घेतो अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहेत.
#manojjarange #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...