Sharad Pawar Uncut | बघा पवारांनी PM मोदींना काय केली विनंती ? | Jalgaon Sabha

1 year ago

Sharad Pawar Uncut | बघा पवारांनी PM मोदींना काय केली विनंती ? | Jalgaon Sabha

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज जळगावमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागत असतो. पण, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. शिवसेना फोडली. सत्तेचा गैरउपयोग होत आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

#sharadpawar #ncp #jalgaonsabha #jalgaonsabhaspeech #SharadPawarNews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...