Rohit Pawar यांनी जळगावात जाऊन Anil Patil यांना सुनावलं | Jalgaon Sabha

1 year ago
1

Rohit Pawar यांनी जळगावात जाऊन Anil Patil यांना सुनावलं | Jalgaon Sabha

जळगावात आज शरद पवार गटाची सभा झाली. यावेळी रोहित पवारांनी शरद पवार ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि हा विचार तुम्ही कधी लोकांच्या मनातून काढू शकत नाही, असे भाजपला ठणकावले. तसेच त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपसोबत गेलेल्या नेत्यांनाही सुनावलं.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...