Maratha Reservation : CM Eknath Shinde यांचा विरोधकांना थेट सवाल | Jalna Protest News

2 years ago
2

Maratha Reservation : CM Eknath Shinde यांचा विरोधकांना थेट सवाल | Jalna Protest News

जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं.

#cmeknathshinde #jalnamarathaandolan #dcmajitpawar #marathaandolan #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...