Girish Mahajan यांनी घेतली मराठा आंदोलक Manoj Jarange यांची भेट | Jalna Maratha Protest |

1 year ago
4

Girish Mahajan यांनी घेतली मराठा आंदोलक Manoj Jarange यांची भेट | Jalna Maratha Protest |
मंत्री गिरीश महाजन यांनी जालन्यातील आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे हे देखील आहेत. गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी सरकराचा प्रस्ताव घेऊन गेले आहेत. गिरीश महाजन यांनी आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेईल, असा शब्द गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिला. सोबतच आंदोलनकांनी उपोषण सोडावं, असं आवाहनही यावेळेस करण्यात आलं.
#girishmahajan #MarathaKrantiMorcha #marathaandolan #manojjarange #jalna #marathareservation #JalnaMarathaAndolan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #MarathaKrantiMorchaUpdates

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...