Jalna Maratha Andolan | Manoj Jarange यांनी सरकारला दिली २ दिवसांची वेळ, बघा काय म्हणाले ?

1 year ago

Jalna Maratha Andolan | Manoj Jarange यांनी सरकारला दिली २ दिवसांची वेळ, बघा काय म्हणाले ?
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारच्या वतीने गिरीश महाजन यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला २ दिवसांची वेळ दिली. चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे जरांगे म्हणाले.
#girishmahajan #marathaandolan #manojjarange #jalna #marathareservation #JalnaMarathaAndolan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...