राज्य तापलेले असताना Ajit Pawar कुठे होते ? | Jalna Maratha Protest |

9 months ago

राज्य तापलेले असताना Ajit Pawar कुठे होते ? | Maratha Aarakshan Andolan
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.
#ajitpawar #jalnamarathaandolan #dcmajitpawar #marathaandolan #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...