काळजी,पाठिंबा आणि हतबलता Manoj Jarange यांची Family बघा काय म्हणते | Jalna Maratha Reservation

1 year ago

Jalna News | काळजी, पाठिंबा आणि हतबलता Manoj Jarange यांची Family बघा काय म्हणते | Maratha Reservation

जालन्यातून मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांशी केलेली ही विशेष बातचीत. यामध्ये त्यांनी आपली काळजी व्यक्त केली. हा प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावा अशी विनंतीही सरकारला केली.

#jalna #manojjarange #family #son #wife #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0923)

Loading comments...