Shasan Aplya Dari |मराठा आरक्षणावर बोलले CM Eknath Shinde, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest

9 months ago
1

Shasan Aplya Dari |मराठा आरक्षणावर बोलले CM Eknath Shinde, बघा काय म्हणाले ? | Jalna Maratha Protest
जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
#cmeknathshinde #shivsena #jalnamarathaandolanprotest #marathaandolan #shasanaplyadari #buldhana #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...